अभिनेत्री टिस्काचा लूक आकर्षक होता.
नीतू चंद्रा या वेळी सेक्सी दिसत होती.
अभिनेता जावेद जाफरी यानेही खूप धमाल केली.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता मकरंद देशपांडे याची उपस्थिती सर्वांना भावली.
अभिनेता दीपक तिजोरी आणि अभिनेत्री कुब्रा सैत यांनी छान पोज दिल्या.