आर. के. स्टुडिओमधील गणपती विसर्जनाची मिरवणूक हा बॉलीवूडमधील मोठा इव्हेंट असतो. गणेश विसर्जनप्रसंगी रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर या बंधूंनी पूजा केली. यावळी अभिनेता रणबीर कपूरनेही विसर्जनप्रसंगी ताल धरला.
ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर याप्रसंगी उपस्थित होते.
अभिनेता ऋषी कपूर देखील याप्रसंगी उपस्थित होता.
राजीव कपूरची हजेरी यावेळी होती.
अभिनेता रणबीर कपूरने यावेळी ठेका धरला.