Join us

‘पीके’नंतर आता ‘पीकू’

By admin | Updated: March 22, 2015 23:25 IST

मि. परफेक्शनिस्टच्या ‘पीके’नंतर आता बिग बी आणि दीपिका पदुकोनच्या ‘पीकू’ चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. हा फॅमिली कॉमेडी ड्रामा आहे.

मि. परफेक्शनिस्टच्या ‘पीके’नंतर आता बिग बी आणि दीपिका पदुकोनच्या ‘पीकू’ चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. हा फॅमिली कॉमेडी ड्रामा आहे. क्रिएटिव्ह मिटिंगमध्ये दीपिका, अमिताभ बच्चन आणि इरफान खान पात्रांना टीझरमध्ये मनोरंजक पद्धतीने सादर करण्यावरून ब्रेनस्टॉर्मिंग झालं. बिग बी यांनी फेसबुकवरून ‘पीकू’च्या टीझरबद्दल माहिती दिली आहे.