Join us

पासष्टीचा भरत जाधव!

By admin | Updated: May 27, 2015 23:24 IST

मराठीतला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरत जाधवने बऱ्याच काळानंतर हिंदी चित्रपटात एन्ट्री घेतली असून, तो चक्क पासष्टीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

मराठीतला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरत जाधवने बऱ्याच काळानंतर हिंदी चित्रपटात एन्ट्री घेतली असून, तो चक्क पासष्टीची व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘पी से पीएम तक’ या चित्रपटात तो ही भूमिका रंगवत आहे. सच्च्या अभिनेत्याला वयाची फिकीर नसते, हे यानिमित्ताने भरतने दाखवून दिले आहे.