परिणीती चोप्रा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अगदी अलीकडे एका ड्रेसने परिणीतीची फजिती केली होती. या ड्रेसवरून युजर्सनी परिणीतीला ट्रोल केले होते. आता परी तिच्या केसांच्या रंगामुळे ट्रोल होतेय. होय, अलीकडे परिणीती लाल रंगांच्या केसांमध्ये दिसली. म्हणजेच, तिने केस लाल रंगात केस रंगवलेले दिसले. पण तिचा हा नवा लूक पाहून सोशल मीडिया युजर्सनी तिला बरेच काही ऐकवले. काहींनी तिची तुलना कॅटरिना कैफच्या ‘फितूर’मधील लूकशी केली. एका युजरने थेटपण कॅटरिना शोभलं, पण तुला शोभत नाही, असे परिणीतीला सुनावले. या परिणीतीला झालेयं तरी काय? असा सवाल करत, एका युजरने तिला लक्ष्य केले.
लाल केसांमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली परिणीती चोप्रा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 11:15 IST
अगदी अलीकडे एका ड्रेसने परिणीतीची फजिती केली होती. या ड्रेसवरून युजर्सनी परिणीतीला ट्रोल केले होते. आता परी तिच्या केसांच्या रंगामुळे ट्रोल होतेय.
लाल केसांमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली परिणीती चोप्रा!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}