प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा ‘रोका’ झाला. लवकरचं दोघेही लग्नबंधनात अडकतील. प्रियांकाचे चाहते या बातमीने जाम खूश आहे. पण सर्वाधिक खूश कुणी असेल तर ती आहे, प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा. होय, प्रियांकाच्या साखरपुड्यानंतर परिणीती भावूक झालेली दिसली आणि तिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली.
निक, ती तुझ्यावर वेड्यागत प्रेम करते ...! भावूक झाली परिणीती चोप्रा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 10:06 IST
प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा ‘रोका’ झाला. लवकरचं दोघेही लग्नबंधनात अडकतील. प्रियांकाचे चाहते या बातमीने जाम खूश आहे. पण सर्वाधिक खूश कुणी असेल तर ती आहे, प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा.
निक, ती तुझ्यावर वेड्यागत प्रेम करते ...! भावूक झाली परिणीती चोप्रा!!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}