साध्या, सरळ धाटणीच्या व्यक्तिरेखांना आपल्या अभिनयाने जिवंत करणारे अरुण नलावडे आता पैलवान झाले आहेत. नाही म्हणजे, त्यांनी वजन वगैरे वाढवलेले नाही; तर ते चक्क पैलवानाच्या भूमिकेत शिरले आहेत. ‘बेदर्दी’ या मराठी चित्रपटात (हो, हा मराठी चित्रपटच आहे) ते पैलवानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता पडद्यावर ते कुणाला लोळवणार हे पाहायचे!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}