Join us

पैलवान अरुण नलावडे!

By admin | Updated: May 25, 2015 23:20 IST

साध्या, सरळ धाटणीच्या व्यक्तिरेखांना आपल्या अभिनयाने जिवंत करणारे अरुण नलावडे आता पैलवान झाले आहेत.

साध्या, सरळ धाटणीच्या व्यक्तिरेखांना आपल्या अभिनयाने जिवंत करणारे अरुण नलावडे आता पैलवान झाले आहेत. नाही म्हणजे, त्यांनी वजन वगैरे वाढवलेले नाही; तर ते चक्क पैलवानाच्या भूमिकेत शिरले आहेत. ‘बेदर्दी’ या मराठी चित्रपटात (हो, हा मराठी चित्रपटच आहे) ते पैलवानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता पडद्यावर ते कुणाला लोळवणार हे पाहायचे!