बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक, अभिनेता अमोल पालेकर पुन्हा एकदा टीव्ही मालिकेत झळकणार आहेत. कच्ची धूप, करिना करिना या मालिकांनंतर पालेकरांचे टीव्हीवर पदार्पण होत आहे. यात ते एका डॉक्टरची भूमिका साकारणार आहेत.
पालेकर पुन्हा टीव्हीवर?
By admin | Updated: June 1, 2015 23:09 IST