Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजय देवगणची दर्ग्यात चादर अर्पण

By admin | Updated: November 17, 2014 01:52 IST

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याने आज अजमेर येथील हसरत खॉँजा गरिब नवाज दर्ग्यात जाऊन चादर अर्पण केली

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याने आज अजमेर येथील हसरत खॉँजा गरिब नवाज दर्ग्यात जाऊन चादर अर्पण केली. अजय देवगण निर्मित विटू-दांडू हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.