Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाचे पुढचे पाऊल

By admin | Updated: January 17, 2015 23:49 IST

२१ वर्षांची ‘बबली गर्ल’ आलिया भट्टने नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आलियाने नुकतेच स्वत:चे ‘फॉल विंटर कलेक्शन’ प्रसिद्ध केले आहे.

२१ वर्षांची ‘बबली गर्ल’ आलिया भट्टने नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आलियाने नुकतेच स्वत:चे ‘फॉल विंटर कलेक्शन’ प्रसिद्ध केले आहे. त्यासाठी तिने एका प्रसिद्ध फॅशन पोर्टलशी करार सुद्धा केला आहे. आलिया त्यांच्यासाठी कॅप्सुल कलेक्शन तयार करणार आहे. सेलीब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची ही फॅशन लाइन सुरू करण्यामागे प्रेरणा असल्याचे आलिया सांगते.