मॉडलिंग, चित्रपटांमधून मुशाफिरी केलेली आदिती गोवित्रीकर मध्यंतरी कुठेच फारशी दिसत नव्हती. मात्र तिला आता छोट्या पडद्याची भुरळ पडली आहे. एका कुकिंग शो दाखवणाऱ्या वाहिनीवर चक्क ती मुलांना हेल्दी खाण्याचे धडे देतेय. आता ते पदार्थ किती हेल्दी आहेत ते आदितीलाच माहीत. पण या नव्या इनिंगसाठी आदिती खूप उत्साही आहे.
आदितीची नवी इनिंग्ज
By admin | Updated: January 9, 2015 23:28 IST