Join us  

‘बोल्ड’ फोटो शेअर करत नेहा महाजनने दाखवलं होते ‘हॉट’ क्लीव्हेज, तुफान व्हायरल झाला तो फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 5:16 PM

. मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे.

अभिनेत्री नेहा महाजनने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. मराठी आणि हिंदी सिनेमासह  'जीबून संदेश' या आोरिया फिल्ममध्ये भूमिका केल्या आहेत. 'द पेंटेड हाऊस' या सिनेमातून तिने २०१५ साली मॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

 

 मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून ती तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती आणि तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते.

 

सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे. सध्या तिनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. बोल्ड, हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचा एक जुना फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. या फोटोची खासियत अशी की, यात तिचा बोल्ड आणि स्टनिंग अवतार दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिच्या प्रत्येक फोटोला बोल्डनेसचा तडका दिला आहे. तिचं हॉट क्लीव्हेज फोटोत स्पष्ट दिसत आहे .

 

नेहाला अभिनयासोबतच सतार वादनाचीदेखील आवड आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नेहाचे वडील पंडित विदुर महाजन हे प्रसिद्ध सतार वादक आहेत. वडिलांना सतार वाजवताना पाहून नेहा देखील या वाद्याच्या प्रेमात पडली. वडिलांसोबत नेहा कार्यक्रमात सहभाग घेते.

टॅग्स :नेहा महाजन