Join us

रजनीकांत यांच्यामुळे चित्रपटाचे नाव बदलले

By admin | Updated: October 15, 2014 00:05 IST

दिग्दर्शक फैजल सैफने त्याच्या मैं हू रजनीकांत या चित्रपटाचे नाव बदलून आता मै हू रजनी असे ठेवले आहे.

दिग्दर्शक फैजल सैफने त्याच्या मैं हू रजनीकांत या चित्रपटाचे नाव बदलून आता मै हू रजनी असे ठेवले आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांचा या चित्रपटाच्या टायटलमध्ये त्यांच्या नावाचा वापर करण्यावर आक्षेप होता. फैजलचे म्हणणे आहे की, त्याला या चित्रपटाचे नाव बदलावे लागले, कारण या चित्रपटावर निर्मात्यांनी पैसा लावला आहे.