‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांच्या यशानंतर ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ हा चित्रपट येणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा संजय दत्त, अर्शद वारसी आणि बोमन इराणी यांची तिकडी पाहायला मिळणार होती. या चित्रपटात मुन्नाभाई आणि सर्किट थेट अमेरिका गाठणार असल्याचे म्हटले जात होते; पण मुन्नाभाई सिरीजमधल्या तिसऱ्या चित्रपटाची तयारी लवकरच सुरू होणार असून, तो चित्रपट ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ नसून त्याचे नाव आणि पटकथा ही अमेरिकेवर नसून खूप वेगळी असल्याचे कळतेय.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}