अलका कुबल म्हणजे ‘माहेरची साडी’ हे समीकरण अतूट आहे. आणि कुबल यांची लोकप्रियता आजही तेवढीच टिकून आहे. मुंबईतल्या एका शाळेत ‘ओळख’ या चित्रपटाचे शूटिंग करीत असताना त्यांना पाहायला प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे शूटिंगमध्ये अडथळा येत गेला. शेवटी अलका कुबल यांनी त्यांच्या चाहत्यांना प्रेमपूर्वक विनंती केल्यावर गर्दी पांगली आणि शूटिंग पूर्ववत सुरू झाले.
माहेरच्या साडीची क्रेझ
By admin | Updated: June 8, 2015 22:28 IST