Join us

‘गंगाजल-2’ची शूटिंग मिस करणार

By admin | Updated: July 10, 2015 22:12 IST

प्रिं यका चोप्रा अनेक दिवसांपासून भोपाळमध्ये प्रकाश झा यांचा आगामी चित्रपट ‘गंगाजल2’ ची शूटिंग करत आहे. आता शूटिंग संपणार असल्यामुळे प्रियंका म्हणते

प्रिं यका चोप्रा अनेक दिवसांपासून भोपाळमध्ये प्रकाश झा यांचा आगामी चित्रपट ‘गंगाजल2’ ची शूटिंग करत आहे. आता शूटिंग संपणार असल्यामुळे प्रियंका म्हणते की,‘ ती शूटिंगला मिस करणार आहे.’ या पोलिस ड्रामा चित्रपटांत ती एका पोलिस आॅफीसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २००३ मध्ये आलेल्या अजय देवगणच्या ‘गंगाजल’ चा सिक्वल आहे. तिने टिवट केले आहे की,‘ एवढ्या सुंदर शूटिंगच्या शेवटचे काही दिवस गंगाजल 2 ला मिस करणार आहे. प्रियंका या शूटिंगसाठी गेल्या एक महिन्यापासून भोपाळमध्ये आहे. हा चित्रपट महिला पोलिस आॅफीसरची कथा आहे, जी जिल्ह्यातील बंडखोर लोकांशी लढते. हा चित्रपट वर्षाअखेर पर्यंत प्रदर्शित होईल.