Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मिर्झिया’चे दुसरे ट्रेलर दाखल

By admin | Updated: September 29, 2016 01:47 IST

रा केश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झिया’ या चित्रपटाचे दुसरे ट्रेलर युट्यबवर दाखल झाले आहे. पहिल्याच दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युव्ज त्याला मिळाले.

रा केश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झिया’ या चित्रपटाचे दुसरे ट्रेलर युट्यबवर दाखल झाले आहे. पहिल्याच दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युव्ज त्याला मिळाले. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा मुख्य भूमिकेत आहे. हर्षवर्धनचा हा पहिलाच चित्रपट असून, त्याच्यासोबत अभिनेत्री सैयामी खेर आहे. गाण्याने सुरू होणाऱ्या या ट्रेलरमध्ये कथेचा बराच उलगडा होतो. राजस्थान, लडाख व बाडमेर येथे चित्रपटाची शूटिंग करण्यात झाली असून पाकिस्तानपासून केवळ 17 किलोमीटर दूर भागातही काही दृश्ये चित्रित करण्यात आले आहेत.