Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिनिषा अडकली विवाह बंधनात

By admin | Updated: July 7, 2015 04:03 IST

अभिनेत्री मिनिषा लांबा नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. पूजा बेदीचा भाऊ रायन थॉमसोबत गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये मिनिषा होती.

अभिनेत्री मिनिषा लांबा नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. पूजा बेदीचा भाऊ रायन थॉमसोबत गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये मिनिषा होती. मिनिषा गेल्या वर्षी बिग बॉसमध्ये दिसली होती. अभिनेता आर्य बब्बरसोबत तिचं नाव जोडलं जात होतं. एका पंजाबी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मिनिषासोबत प्रेमसंबंधात असल्याची कबुली आर्यने दिली होती. मात्र २०१३ मध्ये मित्रांच्या ओळखीतून रायनशी भेट झाली आणि पहिल्या भेटीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे त्यांचे मित्र सांगतात.