तुम्ही म्हणाल हे मेहरा कुटुंब कोण? फरहान अख्तरच्या आगामी ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील हे कुटुंब. अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, शेफाली शहा अशा या कुटुंबाला घेऊन ‘भाग मिल्खा भाग’फेम फरहान अख्तर चंदीगढला रवाना झालाय. मिल्खा परिवाराशी असलेले अख्तरचे घट्ट नाते यानिमित्ताने पुन्हा दिसून आले आहे.
मेहरा कुटुंब मिल्खाकडे रवाना
By admin | Updated: May 30, 2015 23:08 IST