Join us

सब टीव्हीवरील गधा प्रसाद शिर्डीत विवाहबद्ध

By admin | Updated: July 14, 2016 13:32 IST

सब टिव्हीच्यी 'चिडीया घर' या मालिकेतील प्रसिद्ध कॅरॅक्टर गधाप्रसाद उर्फ जितेंद्र शिवहारे आणि श्‍वेता जैस्‍वाल हे दोघे शिर्डीत विवाहबद्ध झाले.

ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १४ - सब टिव्हीच्यी 'चिडीया घर' या मालिकेतील प्रसिद्ध कॅरॅक्टर गधाप्रसाद उर्फ जितेंद्र शिवहारे आणि श्‍वेता जैस्‍वाल हे दोघे शिर्डीतील महालक्ष्‍मी मंदीरात अत्‍यंत साध्‍या पध्‍दतीत विवाहबध्द झाले. 
सब टिव्ही या मनोरंजन या वाहिनीवरीव चिडीयाघर या  मालिकेत गधा प्रसाद अर्थात जितेंद्र शिवहारे या कॉमेडीयनने श्‍वेता जैस्‍वाल या लखनौस्थित युवतीशी बुधवारी साध्या पध्दतीने विवाह केला. शिर्डीच्या महालक्षी मंदीरात हा विवाह सोहळा मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थीत पार पडला.