Join us

तु हि रे पुन्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 13:02 IST

           तरुणींच्या दिल की धडकन असलेला स्वप्निल जोशी, गुलाबाची कळी तेजस्वीनी पंडित आणि बोल्ड अ‍ॅन्ड ...

           तरुणींच्या दिल की धडकन असलेला स्वप्निल जोशी, गुलाबाची कळी तेजस्वीनी पंडित आणि बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटिफुल सई ताम्हणकर ही , तु हि रेची टिम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. आता हे तिघे पुन्हा एकत्र आले म्हणजे नक्की कशासाठी असे वाटत असेल तर ते कोणत्या चित्रपटासाठी नाही तर एका पार्टीमध्ये एकत्र दिसले. तिघांनीही ही पार्टी एन्जॉय तर केलीच शिवाय हा झक्कास मोमेंट त्यांनी कॅमेरॅत कॅप्चर सुद्धा केला. व्हाईट शर्ट घातलेला स्वप्निल एकदम कुल दिसत आहे. तर आपल्या सईने ब्लॅक कलरचा ड्रेस घातलाय अन तेजस्वीनी दोघांच्या मध्ये थांबुन मस्तपैकी सेल्फी घेत आहे.