Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरत कोणावर चिडला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 13:08 IST

सोशल मीडियामुळे सगळ्याच घडामोडी लवकर कळतात कोणाच्या आयुष्यात काय घडतंय काय बिघडतंय लगेच सगळ्या गोष्टी कळतात.असंच काहीसे झालंय. अभिनेता ...

सोशल मीडियामुळे सगळ्याच घडामोडी लवकर कळतात कोणाच्या आयुष्यात काय घडतंय काय बिघडतंय लगेच सगळ्या गोष्टी कळतात.असंच काहीसे झालंय. अभिनेता भरत जाधवबद्द्ल.  भरतने नुकतेच सोशल मीडियावर समुद्रकिनारी उभा असलेला एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोवर लिहिलेल्या स्टेटसमध्ये भरत सांगतो,'जाण' ठेवायची 'जाणीव' यायला बरेच पावसाळे जावे लागतात. त्याच्या या स्टेटस पाहता, भरत नक्कीच कोणावर तरी चिडला असं वाटतं.असो समझनेवालो को इशारा ही काफी होता है. }}}}