प्रार्थना सोबत काम करताना वैभव कम्फर्टेबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 01:15 IST
पडद्यावर एखादी जोडी जेव्हा हिट ठरते, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते तेव्हा त्या जोडीचे आपापसातील अंडरस्ट्रंडी फार ...
प्रार्थना सोबत काम करताना वैभव कम्फर्टेबल
पडद्यावर एखादी जोडी जेव्हा हिट ठरते, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते तेव्हा त्या जोडीचे आपापसातील अंडरस्ट्रंडी फार महत्वाचे असते. आॅन स्क्रीन केमिस्ट्री जर पडद्यावर रंगवायची असेल तर त्या दोन कलाकारांनी एकमेकांना समजून घेऊन काम करण्याची गरज असते. हिंदी प्रमाणेच आता मराठीतही कलाकारंच्या जोड्या हिट ठरीत आहेत या मागचा राज जाणुन घ्यायचा म्हणजे त्यांचे एकमेकांसोबत असणारे अंडरस्टँडींग. वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे ही सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील सध्याची हिट जोडी आहे. कॉफी आणि बरच काही... मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी या सिनेमांनंतर आता ते दोघेही पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. याबाबात वभवला विचारले असता, त्याने सांगितले कि मी प्रार्थना सोबत आॅन स्क्रीन काम करताना खुप कम्फर्टेबल असतो.