Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूनबाई जेव्हा क्रिकेट खेळतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 12:13 IST

 भारत हा देश क्रिकेटवेडा आहे हे जगजाहीरच आहे. या देशाच्या गल्ली गल्लीत क्रिेकट खेळले जाते. आता याच आ़यपीलच्या मौसमात ...

 भारत हा देश क्रिकेटवेडा आहे हे जगजाहीरच आहे. या देशाच्या गल्ली गल्लीत क्रिेकट खेळले जाते. आता याच आ़यपीलच्या मौसमात क्रिकेटचे वेड महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान हिला देखील लागलेले दिसते. हि सूनबाई जेव्हा बॅट हातात घेते त्यावेळी लोक हतबल होतात असे ट्विीट तिने सोशलमिडीयावर केले आहे. तसेच हा क्रिकेटचा सामना तिने फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केलेला दिसत आहे. पण क्रिकेट खेळताना ती एकदम झक्कास व हॉट दिसत आहेत. व्हाइट कलरचा टी-शर्ट, ब्लू कलरच्या शॉर्टस व ब्लू कलरच्या शूजमध्ये तिचा लूक एकदम स्पोर्टी हॉट दिसत आहे. तिच्या या स्पोर्टी हॉट लूकने तिने पुन्हा तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले असणार हे नक्की.