वेस्टर्न मराठी बाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 08:36 IST
यस... कधी कोणता कलाकार नवीन लूकमध्ये दिसेल याची खात्री देता येत नाही. असेच काही अवधूत गुप्तेच्याबाबतीत घडले आहे.
वेस्टर्न मराठी बाणा
यस... कधी कोणता कलाकार नवीन लूकमध्ये दिसेल याची खात्री देता येत नाही. असेच काही अवधूत गुप्तेच्याबाबतीत घडले आहे. कारण या धडाकेबाज गायकाने इन्स्टाग्रामवरदेखील असाच एक धडाकेबाज वेस्टर्न मराठी बाणा फोटो अपलोड केला आहे. दंडावर मोठा टॅट्यू, हातात तलवार, डोक्यावर फेटा, धोती व वेस्टर्न अशा शर्टमध्ये हा लूकदेखील लय भारी वाटत आहे.