Join us

वरूण धवनने केले लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंडचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 14:39 IST

ऋतुराज धालगडे दिग्दर्शित लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड हा चित्रपट आजच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा आजच्या सोशल दुनियेशी संबंधित आहे. आजच्या व्हॉटसअ‍ॅफ, फेसबुक, टिविटर यांसारख्या सोशलदुनियेत ही अनेक माणसांना एकटेपणा जाणवितो. याच एकटेपणावर उपाय असणार लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड प्रत्येकाने आवर्जुन पाहावे असे बॉलीवुडचा तगडा अभिनेता वरूण धवन याने सांगितले

Exculsive - बेनझीर जमादारऋतुराज धालगडे दिग्दर्शित लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड हा चित्रपट आजच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा आजच्या सोशल दुनियेशी संबंधित आहे. आजच्या फेसबुक, टिविटर यांसारख्या सोशलदुनियेत ही अनेक माणसांना एकटेपणा जाणवितो. याच एकटेपणावर उपाय असणार लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड प्रत्येकाने आवर्जुन पाहावे असे बॉलीवुडचा तगडा अभिनेता वरूण धवन याने सांगितले. नुकताच हा व्हिडीओ सोशलमिडीयावर रंग धरू लागला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, मंगेश देसाई, डॉ मोहन आगाशे, शुभांगी दामले, तेजस्वी पाटील हे कलाकारांचा समावेश आहे. }}}}