Join us

मराठी कलाकारांचा जबरदस्त सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 14:25 IST

 आपल्या विनोदाने मराठी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला लावणारे कलाकार आपल्या रियल लाईफमध्ये देखील एकदम कल्ला करत असतात. संदीप ...

 आपल्या विनोदाने मराठी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला लावणारे कलाकार आपल्या रियल लाईफमध्ये देखील एकदम कल्ला करत असतात. संदीप पाठक, भाऊ कदम व इतर मराठी कलाकारांची  बेल्जियमची एन्जॉयबल करताना दिसत आहे. आणि अशा हॅपी क्षणी फोटो किवा सेल्फी नाही झाला तर काय अर्थ आहे का? हा विचार करून संदीप पाठकने एक जबरदस्त सेल्फी घेतला आहे. यामध्ये संदीप पाठक, भाऊ कदम सोबत इतर मराठी कलाकार दिसत आहे. तसेच  या क्लिकमध्ये या मराठी कलाकार फुल गॉगल व जॅकेटमध्ये एकदम टकाटक दिसत आहे.