'बर्नी' या चित्रपटातून तेजस्विनी लोणारीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सध्या ती कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांशी संवाद साधत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या फॅन्सच्या संपर्कात आहे. सोशल मीडियावर तेजस्विनी सध्या एका हॉट अंदाजातला फोटो अपलोड करुन सगळ्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तेजस्विनीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. तिच्या या फोटोला भरभरुन लाइक्स मिळाले आहेत. तसेच सो हॉट म्हणत तिच्या चाहत्याने कमेंटदेखील केली आहे.
तेजस्विनीने केले चाहत्यांना घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:53 IST