Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नील निघाला हॉलिडेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:36 IST

   तरूणींचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी वर्षभराच्या केलेल्या कामातून रिलीफ मिळवा. तसेच पुणे मुंबईपुणे, फे्रंडस यासारखे सुपरहिट चित्रपट ...

   तरूणींचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी वर्षभराच्या केलेल्या कामातून रिलीफ मिळवा. तसेच पुणे मुंबईपुणे, फे्रंडस यासारखे सुपरहिट चित्रपट दिल्यान्ांतर त्याचे सेलिब्रेशन व निवांतपणा मिळावा यासाठी  सहादिवस हॉलिडेवर निघाला आहे.मात्र तू कुठे निघाला आहे हे अजून गुलदस्त्यात आहे.असे त्यांने केलेल्याटिवीटमुळे कळाले आहे. त्याचबरोबर आपण सहा दिवस भेटणार नाही याचे देखील वाईट वाटते अशा भावनात्याच्या शब्दातून व्यक्त होत होत्या.