Join us

सुयश टिळकचे प्राणी प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 17:47 IST

का रे दुरावा या मालिकेतूनआपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जय म्हणजेच सुयश टिळक याचे प्राणी प्रेम या क्लिकमधून ...

का रे दुरावा या मालिकेतूनआपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जय म्हणजेच सुयश टिळक याचे प्राणी प्रेम या क्लिकमधून दिसून येते. मोसली, आपण डॉगज अंगा-खांदयावर खेळताना पाहत असतो, पण सुयशने चक्क एक दोन नाही तर चक्क चार पाच सरडे हातावर व खांदयावर घेताना दिसत आहे. त्याचा हा लूक पाहता असा प्रश्न पडतो की, खतरो के खिलाडी मध्ये सुयश सहभागी झाला होता का?