Join us

​ नाना पाटेकर यांच्या सोबत सोनालीचे हॅपी मोमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 21:39 IST

       नटसम्राट हा सिनेमा मराठीतील टॉप ग्रॉसर असल्याचे सोनाली कुलकर्णी सांगत आहे. एवढेच नाही तर आपले आवडते ...

       नटसम्राट हा सिनेमा मराठीतील टॉप ग्रॉसर असल्याचे सोनाली कुलकर्णी सांगत आहे. एवढेच नाही तर आपले आवडते अभिनेते नाना पाटेकर यांच्या सोबत स्पेशल मोमेंट्स घालवायला मिळाल्याबद्दल ती जाम आनंदी आहे. नाना पाटेकरांसाठी तिने किंगसाईज, लिजेंडरी, काईंड हार्टेड अशी विशेषणे वापरुन त्यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. आणि त्या हॅपी मोमेंटेसचा फोटोही शेअर केला आहे.