Join us

स्मिताचे बोलके डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 09:51 IST

         दर्जेदार अभिनयाने रसिकांची मने जिंकलेली अन राष्ट्रीय पुरस्कांसहित अनेक अ‍ॅवॉर्डवर स्वत:ची मोहोर उमटविलेली अभिनेत्री स्मिता ...

         दर्जेदार अभिनयाने रसिकांची मने जिंकलेली अन राष्ट्रीय पुरस्कांसहित अनेक अ‍ॅवॉर्डवर स्वत:ची मोहोर उमटविलेली अभिनेत्री स्मिता तांबेचे चाहते आज जगभरात पहायला मिळत आहेत. प्रत्येक चित्रपटातून वेगळी भुमिका साकारणारी ही अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे वलय निर्माण करुन आहे. स्मिताच्या डोळ््यातील भाव थेट प्रेक्षकांपर्यत पोहचतात. परंतू स्मिताच्या डोळ््यातून तिच्यातील धाडसीपणा दिसतो हे किती जणांना माहित आहे. याबद्दलचा एक फोटो स्मिताने नूकताच सोशल साईटवर अपलोड केला असुन यामध्ये लिहिले आहे, स्मिता युअर आयज रिवील करेज.