पार्टी मुड मध्ये श्रेयस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 06:20 IST
कोणत्याही पार्टीमध्ये सेलिब्रिटीज असतील तर त्या पार्टीला नक्कीच रंग चढतो. अशाच एका पार्टीमध्ये ...
पार्टी मुड मध्ये श्रेयस
कोणत्याही पार्टीमध्ये सेलिब्रिटीज असतील तर त्या पार्टीला नक्कीच रंग चढतो. अशाच एका पार्टीमध्ये श्रेयस तळपदे नूकताच पहायला मिळाला. श्रेयस सोबत या पार्टीत डिरेक्टर सुभाष घई, रोनित रॉय आणि रोहित रॉय पहायला मिळाले. सुभाष घई त्यांच्या स्पेशल लुकसाठी बॉलीवुडमध्ये फेमस आहेत. या पार्टी मध्ये देखील त्याच लुकमध्ये हॅट घालुन सुभाष घईच भाव खाऊन गेले.