Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयाची गोवा ट्रीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 18:54 IST

प्रेक्षकांना खळखळून हसविणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिची गोवा ट्रीप एन्जॉय फूल झालेली दिसत आहे. श्रेयाने गोवा एन्जॉय करतानाचे झक्कास ...

प्रेक्षकांना खळखळून हसविणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिची गोवा ट्रीप एन्जॉय फूल झालेली दिसत आहे. श्रेयाने गोवा एन्जॉय करतानाचे झक्कास फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये ती पती निखिल शेठ यांच्यासोबत बीचवर ट्रीपचा आनंद लुटताना दिसत आहे. तिने प्रत्येक क्षणाचा आनंद हा कॅमेºयात कैद केलेला दिसत आहे. हॉटेल असो या बीच प्रत्येक ठिकाणाचे सुंदर फोटोंनी तिने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच श्रेया गोव्याला ही आपल्या पायाचे फोटो सोशल मीडियावर टाकायला विसरली नाही.