Join us

बालपणीच्या आठवणींना श्रृतीने दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:59 IST

          सोशल नेटवर्किंग साईटवर कोणतेही फोटोज अपलोड करण्याची क्रेझ सध्या सगळ््यांमध्येच वाढतीये. असाच आपला एक बालपणीचा फोटा श्रृती ...

          सोशल नेटवर्किंग साईटवर कोणतेही फोटोज अपलोड करण्याची क्रेझ सध्या सगळ््यांमध्येच वाढतीये. असाच आपला एक बालपणीचा फोटा श्रृती मराठेने टष्ट्वीटरवर तिच्या फॅन्ससाठी शेअर केला आहे. श्रृतीला याबाबत विचारले असता ती म्हणाली, मला माझ्या लहानपणीच्या बर्थडेचा जुना फोटो खुप दिवसांनी सापडला. त्यात मी माझ्या बाबांना केक भरवित आहे. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तो मी शेअर केला आहे.