Join us

पाहा कानमधील शिल्पकला आदिनाथसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 17:27 IST

कानमधील आपल्या प्रोड्युसर वर्कशॉपमधून वेळ काढून अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आजूबाजूच्या परिसरात फिरत होता.

कानमधील आपल्या प्रोड्युसर वर्कशॉपमधून वेळ काढून अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आजूबाजूच्या परिसरात फिरत होता. त्यावेळी त्याची भेट लाकडावर अतिशय सुंदर शिल्प बनवणाऱ्या एका व्यक्तिशी झाली. तिथे लाकडापासून शिल्प कशाप्रकारे बनवले जाते हे दाखवत आहे आदिनाथ आपल्याला या व्हिडिओमध्ये