Join us

सैराटचा जबरा ही फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 14:41 IST

अजय-अतूल या मराठीतील धमाकेदार संगीतदार जोडीच सैराट या चित्रपटातील झिंग-झिंग-झिंगाट या गाण्यावर संपूर्ण महाराष्ट्राने ठेका धरला आहे.

अजय-अतूल या मराठीतील धमाकेदार संगीतदार जोडीच सैराट या चित्रपटातील झिंग-झिंग-झिंगाट या गाण्यावर संपूर्ण महाराष्ट्राने ठेका धरला आहे. या गाण्याने पूर्ण महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तर दुसºया बाजूला बॉलीवुड किंग खानचा जबरा या चित्रपटाची चर्चा देखील तितकीच दिसते. पण हाच जबरा फॅन आता, अजय-अतूलचा देखील जबरा फॅन झालेला दिसतो. कारण यू-टयूबवर सध्या शाहरूख खानचं फॅन चित्रपटातील जबरा फॅन नावाच्या गाण्याची दृश्य आणि अजय-अतुलने यांनी संगीत दिलेल्या सैराट या सिनेमातील झिंगाट गाण्याचे बोल या गाण्याला लावण्यात आले आहेत, हे गाणं यू-टयूबवर व्हायरल होत आहे?