प्राणीमित्रांमध्ये आता आणखीन एक नाव सामील झाले आहे.ते नाव आहे गायिका सायली पंकज हिचे. सायलीने आपल्या कुत्र्यासोबतचा फोटो सोशलमीडियावर नुकताच अपलोड केला आहे.''मी माझ्या कुत्र्यासोबत असते त्यावेळी मला खूप सुरक्षित असल्याचे जाणवते.'' असे सायलीने या फोटोच्या खाली लिहिले आहे. त्यामुळे सायलीच्या चाहत्यांनी जरा संभाळूनच राहा.
'त्याच्या' बरोबर सायलीला वाटते सुरक्षित !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 17:06 IST