Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश होल्ड बिग बीज हॅन्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 09:05 IST

             पाहण्यासाठी वेडे असतात. आपल्या बिग बींचे असेच दिवाने आपल्याला फिल्मी दुनियेत देखील ...

             पाहण्यासाठी वेडे असतात. आपल्या बिग बींचे असेच दिवाने आपल्याला फिल्मी दुनियेत देखील पहायला मिळतील. आता पहा ना नूकतेच अमिताभ बच्चन रितेश देशमुखच्या मराठी सिनेमा बॅन्जोच्या सेटवर गेले. त्यावेळी तिथे दिग्दर्शक रवी जाधव अन आपला लय भारी हिरो रितेश देशमुख हे दोघेही उपस्थित होते. त्यावेळी या तिघांचीही एकाच फ्रेम मधील एक मोमेंट कॅमेरॅत कैद झाली अन रितेशने तो फोटो सोशल साईटवर अपलोड केला. यामध्ये रितेश त्याच्या बॅन्जो लुक मध्ये दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांनी यल्लो रंगाचा कुरता घातला असुन रितेशने अमिताभजींचा हात हातात घेतला आहे. अन त्यांनी बच्चनजींना नॅशनल अ‍ॅवॉर्डसाठी शुभेच्छा देखील दिल्या.