प्रियंकाच्या मराठी चित्रपटात ११६ कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 20:29 IST
बॉलिवूडस्टार प्रियंका चोप्रा ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करतेय. पीसीच्या या पहिल्याच चित्रपटात एक दोन नव्हे तर मराठीतले ...
प्रियंकाच्या मराठी चित्रपटात ११६ कलाकार
बॉलिवूडस्टार प्रियंका चोप्रा ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करतेय. पीसीच्या या पहिल्याच चित्रपटात एक दोन नव्हे तर मराठीतले तब्बल ११६ नावाजलेले कलाकार असल्याचं समजते. सध्या सर्वत्र तिच्या या नविन प्रोजेक्टविषयी खूप चर्चा आहे. ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ असं निर्मिती संस्थेचे नाव असलेल्या पीसीच्या या मराठीपटात ११६ कलाकार आपला अभिनय सादर करणार आहेत.