मृण्मयी देशपांडेचा हटके अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 16:40 IST
नटसम्राट, कटयार काळजात घुसली असे सुपरहीट चित्रपट देणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने नुकतेच फोटोशुट केले आहे. या फोटोशुटमध्ये ती ...
मृण्मयी देशपांडेचा हटके अंदाज
नटसम्राट, कटयार काळजात घुसली असे सुपरहीट चित्रपट देणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने नुकतेच फोटोशुट केले आहे. या फोटोशुटमध्ये ती एकदम हॉट व सुंदर दिसत आहे. फोटोग्राफर तेजस नेहरूरकर हे फोटोशुट एकदम सुंदर केले आहे. तेजस हा मराठीतील इंडस्ट्रील सुंदर चेहेरे त्याच्या कॅमेरेमध्ये नेहमीच क्लिक करत असतो. तसेच त्याच्या या क्लिकमध्ये मृण्मयी देखील काळा शर्ट व काळ््या पांढºया आउटफीटसमध्ये एकदम झक्कास दिसत आहे. तसेच हे फोटोशुट मी चित्रपटासाठी केले नाही तर एका मॅगझीनसाठी केले असल्याचे मृण्मयीने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.