वादनाची मैफिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:13 IST
रामदास पळसुले यांचे आज उपासनामध्ये वादनपाच फेबु्रवारीला औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात उपासनातर्फे गायना- वादनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले ...
वादनाची मैफिल
रामदास पळसुले यांचे आज उपासनामध्ये वादनपाच फेबु्रवारीला औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात उपासनातर्फे गायना- वादनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. रामदास पळसुले यांचे वादन यामध्ये होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात उपासनाची सदस्या कु.गीता व्यास हिच्या शास्त्रीय गायनाने होईल. कार्यक्रमाचा समारोप प्रख्यात तबलावादक पं.रामदास पळसुले यांच्या तबलावादनाने होणार आहे. उपासनातर्फे अशा कार्यक्रमाचे मागील काही वर्षापासून सतत आयोजन करण्यात येते. त्यामध्ये औरंगाबादक रसिकांना गायकन -वादनही कलाकारांसोबतच प्र्ख्यात कलाकारांचे गायन वादनही ऐकण्यास मिळते. या कार्यक्रमाचा कलारसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपासनातर्फे करण्यात आले आहे.