Join us

फुलराणीचा 'भूतकाळ'...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 13:29 IST

राज चिंचणकर 'ती फुलराणी' या नाटकात फुलराणीच्या भूमिकेतून सुगंधाची पखरण करणाऱ्या हेमांगी कवीचे पुढचे पाऊल कोणते याकडे तिच्या चाहत्यांचे ...

राज चिंचणकर 'ती फुलराणी' या नाटकात फुलराणीच्या भूमिकेतून सुगंधाची पखरण करणाऱ्या हेमांगी कवीचे पुढचे पाऊल कोणते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. आता ही उत्सुकता ताणून धरत हेमांगी एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. २ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'भूतकाळ' या चित्रपटात तिचा हटके लूक पाहायला मिळणार आहे.फुलराणीचा हा भूतकाळ कसा असेल हे आता नजीकच्याच भविष्यात उघडकीस येईल.