Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक पाऊल समाजसेवेसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:55 IST

आपल्या देशात आजही योग्य प्रमाणात शौचायले उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना शौचासाठी उघड्यावर बसावे लागते. वायकॉम १८ने अंधेरीतील काही ...

आपल्या देशात आजही योग्य प्रमाणात शौचायले उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना शौचासाठी उघड्यावर बसावे लागते. वायकॉम १८ने अंधेरीतील काही झोपडपट्ट्या दत्तक घेऊन तिथे शौचायले बांधण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी २०० हून अधिक शौचायले बांधली आहेत. या मोहिमेचे अनावरण नुकतेच अभिनेते महेश कोठारे, अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारी, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कलाकारांनी लोकांशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.