Join us

मराठी इंडस्ट्रीत नवा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:19 IST

पोस्टर गर्ल या चित्रपटातून रसिका सुनिल हा एक नवीन चेहरा मराठी इंडस्ट्रीत एंट्री करत आहे. या चित्रपटात रसिकाने कशाला ...

पोस्टर गर्ल या चित्रपटातून रसिका सुनिल हा एक नवीन चेहरा मराठी इंडस्ट्रीत एंट्री करत आहे. या चित्रपटात रसिकाने कशाला लावतोस नाट या लावणीवर ठेका धरला आहे. ही लावणी कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी बसविली आहे.