Join us

NUDE MMSमुळे चर्चेत आलेली नेहा महाजनचा हा व्हीडीओ या कारणामुळे पुन्हा एकदा आला चर्चेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 14:19 IST

मराठमोळी नेहा महाजन चर्चा फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर थेट बॉलिवूडमध्येही झाल्याचे पाहायला मिळाले.

2016मध्ये एका न्युड एमएमएस व्हायरल झाल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन चर्चेत आली होती.या व्हीडीओमध्ये नेहाने हॉलीवुड स्टाइलमध्ये एक्सपोझ केले होते. तर दुस-या एका व्हिडीओत ती बाथरुममध्ये न्यूड होऊन अंग पुसत असल्याचं पाहायला मिळालं. दुस-या तर तिस-या व्हिडीओत नेहाचा न्यूड वॉक पाहायला मिळाला. इतकेच  नाहीतर या व्हिडीओला इंग्रजी सबटायटलसुद्धा देण्यात आले होते.हे कमी होतं म्हणून की काय दुस-या व्हिडीओमध्ये एकासोबत सेक्स करत असल्याचेही दिसत असल्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यावेळी तीनेही एका मल्याळम सिनेमा 'द पेंटेड हाऊस' सिनेमासाठी न्यूड सीन्स दिले होते.या सिनेमाची ती गरज होती असे स्पष्टीकरणही दिले होते.अशा काही कारणांमुळे 2016मध्ये ही मराठमोळी नेहा महाजन चर्चा फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर थेट बॉलिवूडमध्येही झाल्याचे पाहायला मिळाले. आता 2017मध्ये नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच नेहा महाजन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला एक खास कारणही आहे.न्युड एमएमसच्या पब्लिसिटीमुळे नेहा प्रकाशझोतात आली आणि तिला वेगवेगळ्या कामांची संधीही मिळु लागल्या.एरव्ही फक्त मराठी आणि काही मोजके दाक्षिणात्य सिनेमा पर्यंतच मर्यादित राहिलेली नेहाने आता बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.नेहा लवकरच 'गाँव' या हिंदी सिनेमात झळकणार आहे.गौतम सिंग  सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. शदाब कमालसह नेहा सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसेल.सिनेमाची शूटींग जमशेदपुर येथे होणार आहे.याआधी 'द पेंटेड हाऊस' मल्याळी सिनेमातील तिच्या बोल्ड लुकमुळे तिच्यावर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र यावेळी नेहा महाजनचा तिच्या आगामी हिंदी सिनेमात कोणता अंदाज पहायला मिळणार यांवर नेटीझन्स चर्चा करताना दिसतायेत.यापूर्वी नेहा 'कॉफी आणि बरंच काही', 'आजोबा','नीळकंठ मास्तर','युथ', 'फ्रेंड्स','द पेंटेड हाऊस','मिड नाईट्स चिल्ड्रन'या सिनेमात झळकली आहे.