Join us
Daily Top 2Weekly Top 5

नानांच्या फोन कॉल्सनी मल्हार झाला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 18:55 IST

उडती खबर                 नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार सध्या खूपच वैतागला ...

उडती खबर                 नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार सध्या खूपच वैतागला आहे.  त्याचे झाले असे की नानांचा फोन नंबर म्हणुन अनेक फोन कॉल्स मल्हारला येऊ लागले. त्यामुळेच मल्हारने आपण नानासाहेब नसल्याचा पे्रमळ खुलासा करीत मी त्यांचा मुलगा मल्हार असल्याचे सोशल मिडियावरच सांगितले आहे.