Join us

नागराज काम करतोय चित्रपटावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:58 IST

सैराट या चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा चित्रपट लवकरच येणार आहे. सध्या या चित्रपटावर तो काम करत असून या ...

सैराट या चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा चित्रपट लवकरच येणार आहे. सध्या या चित्रपटावर तो काम करत असून या चित्रपटाची निर्मितीही झी वाहिनी आणि एस्सेल व्हिजन करणार असल्याचे कळतेय