लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 17:21 IST
गायिका सावनी रवींद्र सध्या खूप आनंदी दिसत आहे आणि याच कारण पण असंच काहीतरी आहे, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी रवींद्र चा डॉक्टर आशिष धांडे सोबत साखरपुडा संपन्न झाला.यावेळी हे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि याच वर्षी या दोघांचं लग्नदेखील होणार आहे.
लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई...
गायिका सावनी रवींद्र सध्या खूप आनंदी दिसत आहे आणि याच कारण पण असंच काहीतरी आहे, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी रवींद्र चा डॉक्टर आशिष धांडे सोबत साखरपुडा संपन्न झाला.यावेळी हे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि याच वर्षी या दोघांचं लग्नदेखील होणार आहे.गायिका सावनी रवींद्र सध्या खूप आनंदी दिसत आहे आणि याच कारण पण असंच काहीतरी आहे, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी रवींद्र चा डॉक्टर आशिष धांडे सोबत साखरपुडा संपन्न झाला.यावेळी हे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि याच वर्षी या दोघांचं लग्नदेखील होणार आहे. गायिका सावनी रवींद्र सध्या खूप आनंदी दिसत आहे आणि याच कारण पण असंच काहीतरी आहे, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी रवींद्र चा डॉक्टर आशिष धांडे सोबत साखरपुडा संपन्न झाला.यावेळी हे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि याच वर्षी या दोघांचं लग्नदेखील होणार आहे. गायिका सावनी रवींद्र सध्या खूप आनंदी दिसत आहे आणि याच कारण पण असंच काहीतरी आहे, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी रवींद्र चा डॉक्टर आशिष धांडे सोबत साखरपुडा संपन्न झाला.यावेळी हे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि याच वर्षी या दोघांचं लग्नदेखील होणार आहे. गायिका सावनी रवींद्र सध्या खूप आनंदी दिसत आहे आणि याच कारण पण असंच काहीतरी आहे, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी रवींद्र चा डॉक्टर आशिष धांडे सोबत साखरपुडा संपन्न झाला.यावेळी हे दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि याच वर्षी या दोघांचं लग्नदेखील होणार आहे.